Meetups.
Community

मराठी कट्टा क्र. १: आपली ओळख, १००% शुद्ध मराठी

आपल्या कट्ट्याची ही पहिलीच भेट असल्यामुळे, आपण सर्वांनी मिळून १००% मराठीतच बोलण्याचा पुरेपूर प्रयत्न करूया.

SEPT
27
Sunday, 27 September 2026
11:00 AM – 12:00 PM IST
Mumbai
Mumbai
Open in maps
Registration is on Meetup

We found this event on Meetup and listed it so the whole city is in one place. Tickets and the guest list live on their page.

Register on Meetup

Are you the organiser? Post it here directly to take over the listing and handle RSVPs, approvals and check-in yourself.

About

आपल्या कट्ट्याची ही पहिलीच भेट असल्यामुळे, आपण सर्वांनी मिळून १००% मराठीतच बोलण्याचा पुरेपूर प्रयत्न करूया. यासाठी बैठकीला येण्यापूर्वी तुम्ही एक छोटीशी तयारी नक्की करा. आपल्या रोजच्या बोलण्यात जे इंग्रजी शब्द वारंवार येतात, त्यांचे पर्यायी मराठी शब्द शब्दकोशाच्या मदतीने आधीच शोधून ठेवा. गप्पा मारताना एखादा मराठी शब्दकोश सोबत ठेवला तरी चालेल, जेणेकरून आपल्याला अस्सल मराठी शब्दांचा वापर करणे अधिक सोपे आणि मजेशीर जाईल! ​​या मंचावर (Meetup वर) आपले विनामूल्य खाते असल्यामुळे, इथे थेट 'आभासी बैठक' तयार करण्याचा पर्याय उपलब्ध नाहीये. त्यामुळे प्रणालीवर ही बैठक 'प्रत्यक्ष भेट' म्हणून दिसत आहे. ​तरी काही हरकत नाही! मी याच ठिकाणी लवकरच आपल्या आभासी बैठकीची लिंक देईन. ​आपण २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आपल्या या पहिल्या आभासी कट्ट्यावर नक्की भेटूया!

More Community

Keep looking